bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

कृषि विभाग

भंडारा पंचायत समिती

कृषि अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री. के.पी. उईकेकृषि अधिकारीकृषि केंद्र तपासणी करणे, गुणवत्तानियंत्रक
कृषि विषयक तक्रारींचा निपटारा करणे
2श्री. डी.आर. साखरेविस्तार अधिकारी (कृषि)जिल्हा निधी योजना, शेतकरी मासिक, कृषि दिन
3श्री. ए.व्ही. गजभियेविस्तार अधिकारी (कृषि)राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम
खरीप आणि रब्बी हंगाम पीक कापणी प्रयोग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेविषयी कामे
4श्री. आर.एम. धांदेविस्तार अधिकारी (कृषि)जि.प./पं.स. सेस फंड अंतर्गत योजनाविषयी संपूर्ण कामे

कृषि विभागांतर्गत योजना

  • 1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

    (अनु.जाती करिता)

  • 2

    बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

    (अनु.जमाती करिता)

  • 3

    नवीन राष्ट्रीय बॉयोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

    (सर्व जाती करिता)

  • 4

    पं.स. सेस फंड - ताळपत्री 50% अनुदान

    (सर्व जाती करिता)

  • 5

    जि.प. सेस फंड - ताळपत्री, पाईपसंच 50% अनुदान

    (सर्व जाती करिता)

महत्वाची संकेतस्थळे