bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

पंचायत विभाग

भंडारा पंचायत समिती

अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री. पी. पी. लांजेवारविस्तार अधिकारी (पंचायत)1) जि.प. क्षेत्र - आमगाव, सिल्ली, धारगाव, खमारी, गणेशपूर अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीवर नियंत्रण
2) समाजकल्याण विभागावर नियंत्रण
2श्री विवेक भगतविस्तार अधिकारी (पंचायत)दिनांक 05/03/2025 ला नव्याने रुजू
3श्री. पी.एम. तिडकेविस्तार अधिकारी (पंचायत)जि.प. क्षेत्र - ठाणा, कोथुर्ना, खोकरला, सावरी व पहेला अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीवर नियंत्रण
4कु. रिता साखरेकनिष्ठ सहायक1) समाजकल्याण विभागाची संपूर्ण कामे
2) कलाकार योजना
5श्री. डी. डी. पानसेवरिष्ठ सहायकपंचायत विभागांतर्गत सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची आस्थाविषयक संपूर्ण कामे करणे
6श्री. जयभारत भुरेकनिष्ठ सहायक1) पंचायत विभागांतर्गत योजनांची कामे करणे
2) पंचायत विभागांतर्गत वेतन देयके व इतर देयके

पंचायत विभागांतर्गत योजना

  • 1

    मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे

    (अ.जाती/जमाती, वि.जा., भ.ज.)

  • 2

    मागासवर्गीय मच्छीमार व्यावसायिकांना मासेमारी जाळे

    (अ.जाती, वि.जा., भ.ज.)

  • 3

    मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन

    (अ.जाती/जमाती, वि.जा., भ.ज.)

  • 4

    मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताळपत्री

    (अ.जाती/जमाती, वि.जा., भ.ज.)

  • 5

    दिव्यांग व्यक्तींना लघुउद्योगासाठी अर्थसहाय

    (सर्व जाती करिता)

  • 6

    अपंग व्यक्तींना यू.आय.डी. कार्ड वाटप

महत्वाची संकेतस्थळे