bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना

MREGS · भंडारा पंचायत समिती

अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1कु. प्राची चेटुलेकनिष्ठ सहायकव्ही.बी. जी रॅम जी योजनेअंतर्गत काम
2श्री. एस.एफ. रोडेकनिष्ठ सहायकव्ही.बी. जी रॅम जी योजनेअंतर्गत काम

योजनांतर्गत कामे

पात्रता: अनु.जाती/जमाती, बी.पी.एल., अपंग व्यक्ती, महिला कुटुंब प्रमुख, अल्प भूधारक लाभार्थी

सिंचन विहीर

क्रमांक 1

गुरांचा गोठा

क्रमांक 2

शेळ्यांचा शेड

क्रमांक 3

कुकुट पालन शेड

क्रमांक 4

शेततळे

क्रमांक 5

भातखचरे पुनर्जीवन

क्रमांक 6

नॅडेप टाके

क्रमांक 7

गांडुळ खत टाके

क्रमांक 8

वैयक्तिक शौचालय

क्रमांक 9

शोष खड्डे

क्रमांक 10

रोपवाटिका

क्रमांक 11

वृक्ष लागवड

क्रमांक 12

महत्वाची संकेतस्थळे