ताजी बातमी

अर्थ विभाग, भंडारा पंचायत समिती

अ.क्र. अधिकारी/कर्मचारी यांचे नाव पदनाम सोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1 श्री. एम.सी. खंडाते सहायक लेखा अधिकारी 1) लेखाविषयक कामावर नियंत्रण करणे
2) लेखा आक्षेप निकाली काढण्यास मदत करणे
2 श्री. एम.टी. किर्पान कनिष्ठ लेखा अधिकारी 1) देयके तपासणी करणे
3 श्री. व्ही.बी. फेडंर वरिष्ठ सहायक (लेखा) 1) पं.स. चे लेखे तयार करणे
2) अग्रिमाची वसुलीबाबत देखरेख
4 कु. एस.एस. सुखदेवे कनिष्ठ सहायक (लेखा) 1) घरकूल देयक पांसीग करणे
2) मग्रारोहयो देयक पांसीग करणे
3) सिंचन विहिर देयक पांसीग करणे
5 श्री. वाय.एस. धांडे कनिष्ठ सहायक रोखपाल पदाची संपूर्ण कामे

महत्वाची संकेतस्थळे