bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

शिक्षण विभाग

भंडारा पंचायत समिती

शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी/कर्मचारी यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री ए.एस. बुरडेकनिष्ठ प्रशासन अधिकारी1) विभागाकडून प्राप्त नस्तीवर अभिप्राय
2) कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण
3) जनमाहिती अधिकारी म्हणून कार्य
4) कर्मचाऱ्यांचे दप्तर तपासणे
5) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे
2श्री एस.बी. राठोडविस्तार अधिकारी (शिक्षण)1) गटशिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार
2) धारगाव क्षेत्रातील शाळांवर नियंत्रण
3श्रीमती एस.डी. निखाडेविस्तार अधिकारी (शिक्षण)1) शहापूर क्षेत्रातील शाळांवर नियंत्रण
2) समग्र शिक्षा अभियान - गटसमन्वयक
3) सां. फुले दत्तक पालक योजना
4) आदर्श शिक्षक पुरस्कार योजना
5) माहिती अधिकार
6) स्काऊट गाईड
4श्री डी.आर. शेंडेविस्तार अधिकारी (शिक्षण)पहेला क्षेत्रातील शाळांवर नियंत्रण (पहेला, दवडीपार, वाकेश्वर)
5श्री एस.डब्ल्यू. पाठकवरिष्ठ सहायक1) केंद्र प्रमुख आस्थापना कामे
2) केंद्र: बेला, कारधा, दवडीपार/बा, शहापूर येथील शिक्षक आस्थापना कामे
6श्रीमती आर.डी. आंबोनेकनिष्ठ सहायक1) शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची आस्थापना
2) केंद्र: धारगाव, कोका, पहेला, वाकेश्वर, कोथुर्णा शिक्षक आस्थापना
7कु. अनिता करपातेकनिष्ठ सहायकशिक्षण विभागातील रोखपाल पदाची संपूर्ण कामे
8श्री व्ही.सी. सुखदेवेकनिष्ठ सहायक1) शिक्षण विभागातील आवक-जावक शाखेची कामे
2) केंद्र: मानेगाव, ठाणा शिक्षक आस्थापना कामे

महत्वाची संकेतस्थळे