bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

आरोग्य़ विभाग

भंडारा पंचायत समिती

आरोग्य़ अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री. ए.आर. कोडापेआरोग्य पर्यवेक्षक1) ग्रामपंचायत भेटी
2) प्रा.के. आरोग्य भेटी (शहापूर, खमारी, पहेला)
3) आयुष्यमान भारत
4) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
5) जन्म, मृत्यू उशिरा नोंदणी प्रस्ताव
6) माहितीचा अधिकार
7) विवाह नोंदणी अहवाल
8) पिण्याचे पाणी रासायनिक व जैविक तपासणी
9) सेस फंड योजना
10) फॉगींग मशिन
11) वरिष्ठांची कामे
2श्री. एस. बी. मांढरेआरोग्य पर्यवेक्षक1) ग्रामपंचायत भेटी
2) प्रा.के. आरोग्य भेटी (मोहदुरा, धारगाव)
3) साथरोग नियंत्रण
4) राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण
5) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण
6) कुटुंब कल्याण
7) राष्ट्रीय माता बाल संगोपन
8) माहितीचा अधिकार
9) जन्म-मृत्यू मासिक अहवाल
10) हिरवे/पिवळे/लाल कार्ड
11) बोगस डॉक्टर माहिती
12) वरिष्ठांची कामे

आरोग्य विभागांतर्गत योजना

जननी सुरक्षा योजना

(अ.जाती/जमाती)

राष्ट्रीय आरोग्य़ अभियान

(सर्व जाती करिता)

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

(सर्व जाती करिता)

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

(सर्व जाती करिता)

महत्वाची संकेतस्थळे