bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

पशुसंवर्धन विभाग

भंडारा पंचायत समिती

पशुसंवर्धन विभागांतर्गत योजना

  • 1

    विशेष घटक योजना (अनुसुचित जाती) - 02 दुधाळ गट 75% अनुदान

  • 2

    योजना (अनुसुचित जमाती - गोंड जाती) - 02 दुधाळ गट 75% अनुदान

  • 3

    अनुसुचित जमाती (गोंड जाती) - 10+1 शेळी गट 75% अनुदान

  • 4

    अनुसुचित जमाती (गोंड जाती) - खाद्य वाटप 100% अनुदान

  • 5

    अनुसुचित जाती - खाद्य वाटप 100% अनुदान

  • 6

    एक दिवसीय सुधारित कुक्कुट गट वाटप (सर्व जाती)

  • 7

    वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम (सर्व जाती)

  • 8

    बोकड वाटप योजना

महत्वाची संकेतस्थळे