bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.
Government of Maharashtra · Bhandara

भंडारा पंचायत समितीत
आपले सहर्ष स्वागत

पारदर्शक प्रशासन · ग्रामीण विकास · जनसेवा

भंडारा तालुक्यातील १७१ गावे आणि ९४ ग्रामपंचायतींचा समावेश असलेली, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी कार्यरत शासकीय संस्था.

अधिकृत छायाचित्रे

पंचायत समिती भंडारा

पहा →

१,८८,१८५

लोकसंख्या

१७१

गावे

९४

ग्रामपंचायती

५६,०४५

हेक्टर क्षेत्र

१४००

हातपंप

१५३

तलाव

ताज्या बातम्या व अद्यतने

पंचायत समितीतील महत्वाच्या घोषणा व सूचना

सूचना २० एप्रिल २०२६

प्रधानमंत्री आवास योजना - नवीन अर्ज सुरू

घरकुल योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.

अधिक वाचा
घोषणा १५ एप्रिल २०२६

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधकामासाठी नोंदणी करा.

अधिक वाचा
कार्यक्रम १० एप्रिल २०२६

ग्रामसभा - मासिक बैठक

सर्व ग्रामपंचायतींची मासिक ग्रामसभा यानुसार ठरलेल्या तारखांना आयोजित होणार आहे.

अधिक वाचा
आरोग्य ०५ एप्रिल २०२६

राष्ट्रीय आरोग्य अभियान - लसीकरण मोहीम

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

अधिक वाचा

आमचे विभाग

तालुक्यातील विकास व सेवांसाठी कार्यरत विभाग

सक्रिय

सामान्य प्रशासन विभाग

कार्यालयीन व्यवस्थापन, पत्रव्यवहार, अभिप्राय व सेवापुस्तकांचे काम

अधिक माहिती
सक्रिय

अर्थ विभाग

देयके तपासणी, लेखे तयार करणे, अग्रिम वसुली व आर्थिक नियंत्रण

अधिक माहिती
सक्रिय

पंचायत विभाग

ग्रामपंचायतींवर नियंत्रण, समाजकल्याण योजनांची अंमलबजावणी

अधिक माहिती
सक्रिय

कृषी विभाग

कृषि स्वावलंबन योजना, पीक कापणी, कृषि केंद्र तपासणी

अधिक माहिती
सक्रिय

शिक्षण विभाग

समग्र शिक्षा अभियान, शिक्षक आस्थापना, शाळांवर नियंत्रण

अधिक माहिती
सक्रिय

बांधकाम विभाग (घरकुल)

प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, रमाई आवास योजना

अधिक माहिती
सक्रिय

पशुसंवर्धन विभाग

दुधाळ गट वाटप, शेळी गट, कुक्कुट गट व पशुखाद्य योजना

अधिक माहिती
सक्रिय

आरोग्य़ विभाग

जननी सुरक्षा, मातृ वंदना, राष्ट्रीय आरोग्य अभियान

अधिक माहिती
सक्रिय

MREGS

सिंचन विहीर, गुरांचा गोठा, शेततळे, वृक्ष लागवड कामे

अधिक माहिती
Bhandara

पंचायत समिती भंडारा

स्थापना: १० फेब्रुवारी १९५६

परिचय

भंडारा — तलावांचा जिल्हा

भंडारा पंचायत समितीची स्थापना दिनांक १०/०२/१९५६ रोजी झाली असून या पंचायत समितीत १७१ गावे आहेत. भंडारा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५६,०४५ हेक्टर असून लागवडीखाली क्षेत्र ३३,१०० आहे. वैनगंगा व बावणथडी नद्यांनी जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आखलेली असून भंडारा शहर मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेले आहे.

शाळा

१३४ + ६८ + ५

आरोग्य केंद्र

५ प्रा.आ.केंद्र + २७ आयुर्वेदिक

तलाव

१५३ (मामा-१२४, लपा-२४, पाजर-५)

मृदा

काळीकन्हार, मोरांड, खरडी

छायाचित्र दालन

पंचायत समितीचे विविध क्षण

तुमचे मत महत्वाचे आहे

अभिप्राय, सूचना किंवा तक्रार सादर करा — आम्ही ऐकण्यास तत्पर आहोत.

महत्वाची संकेतस्थळे